अध्याय 5 श्रीपादश्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामधील कथांतील माहितीचा तक्ता - शंकर भट्ट तिरुपतीस पोहोचणे, कणिपाकात तिरुमलदासांची भेट
श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामधील कथांतील माहितीचा तक्ता अध्याय 5 शंकर भट्ट तिरुपतीस पोहोचणे, कणिपाकात तिरुमलदासांची भेट |
श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामधील कथांतील माहितीचा तक्ता अध्याय 5 शंकर भट्ट तिरुपतीस पोहोचणे, कणिपाकात तिरुमलदासांची भेट | ||||||||||
अ. 5 | पान 33 | चर्चा कोणाकोणात होत आहे? | स्थळांचा उल्लेख नकाशा संदर्भ व उपलब्ध फोटोसाठी नावावर क्लिक करा | कथाभाग | श्रींचे वय/ प्रवासाचे अंतर कि. मी. | नकाशा दर्शन | ||||
बालयतिच्यारुपात श्रीपादांची अनुमती शनिदेव परवानगी घेऊन? साडेसाती सुरू करतात | तिरुपतीच्या रस्त्यावर | पकडून दाढीमिशा काढून तूच पळून गेलेला सुब्बैया आहेस म्हणून तीन दिवस मांत्रिकाद्वारा छळ, मंत्रिकाला शारिरीक व्यथा त्याचे घर जळले. काही दिवसाच्या सहवासानंतर | ||||||||
नाडीवाचकाचे कथन व सुबैय्याच्या घरच्यांचे समाधान | कर्मविपाक सिद्धांत सुक्ष्म व अढळ असतो. हे जाणून सत्कर्म करावे व दुष्कर्म टाळावे. | एक दिवशी एक जंगम नाडी ताडपट्ट्यातून सांगू लागला की हा शंकर भट्ट आहे तो श्रीपादश्रीवल्लभांचे चरित्र लिहिणार आहे. हा सुब्बैया नाही. तो उद्या परतेल. | ||||||||
शंकरभट्ट सुब्बय्याच्या पत्नीशी, व घरच्यांशी बोलताना | वेड लागलेला सुबैय्या परतना पत्नीशी भेटला. सर्वांचा गैरसमज नाडीभविष्य पट्टीमुळे संपला. शंकरांना कणिपाक्कमला जायला सुचवले गेले. म्हणून ते परत फिरून चित्तूर गावाजवळ विनायक मंदिरात पोहोचले | शंकर व सुब्बैया दोघांना पुर्वजन्मात कुंदुकूर जवळच्या मोगलीचर्ला इथे देवालयात पत्ते व द्यूत खेळताना पकडले गेले हाकललेल्या पुर्वजन्माची शिक्षा, म्हणून हा त्रास झाला पण तो साडेसात वर्षांऐवजी साडेसात दिवसांचा होऊन श्रींच्या कृपेने साडेसाती संपली! (इथे दिसणारी कंदुकूर ल मोगलीचर्ला ही गावे जवळ नाहीत. दत्तमंदिर सापडत अधिक शोध हवा) | मोगलीचर्ला येथील दत्त मंदिर सापडले नाही | |||||||
मंदिरातच 4 भीषण कुत्र्यांनी घेरले. पुजाऱ्यांच्या मार्गदर्शनाने ते तिरुमलदासांना भेटायला धोबी धाटावर गेले. | ||||||||||
5 | 35 | शंकर भट्ट व सत्तरीचे, तिरुमल रजक धोबी वस्तीतील द्वितीय पत्नीसह राहात होते तर मुलगा रविदास कुरवपुरात श्रींच्या सेवेस असतो. | तिरुपतीहून कणिपाक्कन या चित्तूरजवळच्या गावात वरदविनायकाचे दर्शन घेतात.वदरविनायक मंदिराची महती व्हीडिओ पहा. गुंतूर जवळचे मल्लादि हे गाव. | वरद मंदिर |
| |||||
5 | 38 | तिरुमलदास व शंकर भट्ट दररोजची चर्चा व त्यातून श्रींच्या अवताराची ओळख करून देताना महती वाचकांना होते. | वरदविनायकाची भीषण भविष्यवाणी की मीच गणेश चतुर्थीला दत्तरुपात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने जन्म घेणार आहे.. | कणिपाक्कम मधील वरदविनायकाच्या प्रत्यक्ष अवतरण्याने चकीत झालेल्या सर्वांसमोर कौशिक गोत्राचे तुम्ही यापुडे मल्लादी आडनाव सोडून श्रीपाद हे नवे आडनाव धारण कराल. बापन्ना अवधानी श्रीधर अवधानी यांचे मल्लादीहून पीठापुरमला गमन. |
| |||||

Comments
Post a Comment